Home महाराष्ट्र प्रतापगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या अफजलखानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटण्यास सूरूवात; ‘या’ 4 ठिकाणी...

प्रतापगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या अफजलखानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटण्यास सूरूवात; ‘या’ 4 ठिकाणी कलम 144 लागू”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सातारा : एक मोठी बातमी समोर येत आहे. किल्ले प्रतापगडच्या पायश्याशी असलेल्या अफजलखानच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटवण्यास आज पहाटेपासून सूरूवात झाली आहे.

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार या कबरीच्या जवळ असलेल्या खोल्या आता जमीनदोस्त करण्यात येत आहे. यासाठी सातारा, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली ग्रामीण या चार जिल्ह्यातील 1800 हून अधिक पोलीस वाई येथील पोलीस उपविभागीय कार्यालयात काल रात्रीपासून दाखल झाले आहेत. पहाटे ही सर्व यंत्रणा प्रतापगडावर दाखल झाली. सकाळी 6 वाजल्यापासून अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरवात झाली.

हे ही वाचा : “ठाकरे गटात इनकमिंग सूरूच; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”

दरम्यान, प्रतापगड, महाबळेश्वर,वाई, कराड, सातारा येथेही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून या परिसरात जमावबंदीचे 144 कलम लागू करण्यात आले आहे. तसेच माध्यम प्रतिनिधींना या परीसरात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

रश्मी ठाकरेंबद्दल बोलताना, दीपाली सय्यद यांचा गंभीर आरोप, म्हणाल्या, मातोश्रीवर खोकं येणं बंद झाल्यानं रश्मी ठाकरेंना…

संजय राऊतांच्या जामिनीची माहिती मिळताच, उद्धव ठाकरेंचा राऊतांना फोन, म्हणाले…

तानाजी सावंत म्हणाले, आदित्य ठाकरे कोण आहेत?; आता आदित्य ठाकरेंचं सडेतोड उत्तर, म्हणाले…