शरद पवारांनी घेतली नितीन गडकरींची भेट; भेटीत ‘या’ विषयांवर झाली चर्चा

0
306

 आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.

शरद पवार दीड महिन्यात दुसऱ्यांना नागपूरच्या दौऱ्यावर आले. या दोन्ही दौऱ्यात शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.

हे ही वाचा : मार्क वूडपुढे दिल्लीचे लोटांगण; लखनाैचा दिल्लीवर 50 धावांनी दणदणीत विजय

आज शरद पवार नितीन गडकरी यांच्या घरी गेले. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 40 मिनिटे चर्चा झाली. या भेटीत शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्यात काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.

दरम्यान, दुपारी दोन वाजताच्या सुमारास शरद पवार, हे नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. शरद पवार यांच्यासोबत माजी गृहमंत्री अनिल देशमुख,काँग्रेसचे नेते आशिष देशमुखही उपस्थित होते.

महत्त्वाच्या घडामोडी –

“माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अवमान प्रकरणी, केंद्रीय मंत्री नारायण राणेंना न्यायालयाचा मोठा दिलासा”

तब्बल 10 महिन्यांनी तूरूंगाबाहेर येताच, नवज्योत सिंग सिद्धूंचं, राहूल गांधींबद्दल मोठं विधान, म्हणाले…

संभाजीनगर आणि मालवणी दंगलप्रकरणावर आता शरद पवारांनी पहिल्यांदाच केलं भाष्य, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here