“उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावावरती महाराष्ट्रात पुन्हा चमत्कार घडवू; ‘या’ आमदाराचा दावा”

0
320

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंड करत राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पाडलं. आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांसोबत सरकार स्थापन केलं. त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेतील लोकांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा कल वाढला.

अशातच काल शिवसेना नेते आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातील माजी आमदारानं शिंदेंच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केला होता. यावर आता ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : सत्तासंघर्षावरील सुनावणी संपली, न्यायालय काय निकाल देणार?; उज्वल निकमांनी दिलं उत्तर, म्हणाले…

पक्षाला गळती लागलेली नाही. कार्यकर्ते हे घडत असतात. उद्धव ठाकरे हे सक्षम नेतृत्व आहेत. आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावावरती लाखो कार्यकर्त्यांना एकत्र करत पुन्हा एकदा महाराष्ट्रात चमत्कार घडवू, असा दावा सुनील प्रभू यांनी यावेळी केला. ते माध्यमांशी बोलत होते.

महत्त्वाच्या घडामोडी –

“महाराष्ट्राच्या राजकारणात आता गाैतमी पाटील करणार एन्ट्री?”

ठाकरे गटाच्या ‘या’ आमदाराकडून, देवेंद्र फडणवीसांना थेट देवाची उपमा, म्हणाले…

बंडखोरांना का थांबवलं नाही?; उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच सोडलं माैन, म्हणाले, मला ती माणसं…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here