राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा भाजपमध्ये प्रवेश

0
453

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी नाशिक येथे भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

हे ही वाचा : “…तर भाज पक्षाची अवस्था काँग्रेससारखी होईल”

सुप्रिया बेर्डे यांनी 2020 मध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला होता. दोन वर्षांतच राष्ट्रवादीला रामराम ठोकला असून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“मोठी बातमी! राज ठाकरे- भाजपची युती होण्याची दाट शक्यता”

राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं घेतली देवेंद्र फडणवीसांची गुप्त बैठक, चर्चांना उधाण”

16 आमदार अपात्र ठरले तरी…; अजित पवारांचं मोठं विधान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here