Home महाराष्ट्र महाराष्ट्राचा यूपी-बिहार करायचाय का?; राज ठाकरे संतापले

महाराष्ट्राचा यूपी-बिहार करायचाय का?; राज ठाकरे संतापले

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : काल 24 ऑगस्ट रोजी पावसाळी अधिवेशनाचा चौथा दिवस होता. काल  शिंदे गटाचे महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात विधान भवनासमोर धक्काबुक्की झाली. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हे ही वाचा : हा पक्ष आहे की चोर बाजार; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

काल झालेला प्रकार संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. यापूर्वी असा प्रकार आपल्याकडे कधीच झाला नव्हता. ही यूपी-बिहारकडे वाटचाल आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आज पुण्यामध्ये मनसेच्या प्राथमिक सदस्य नोंदणीला सुरुवात झाली आहे. त्यावेळी राज ठाकरे यांनी प्रसाद माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

महत्त्वाच्या  घडामोडी –

 मनसे-भाजप युती होणार?; चंद्रशेखर बावनकुळेंचं सूचक विधान, म्हणाले…

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल, म्हणाले, मुख्यमंत्रीपद आणि मंत्रीपद…

“बाळासाहेबांचे विचार हे राज ठाकरे पुढे नेऊ शकतात”