“भाजपकडून शिवसेनेला मोठं खिंडार; रायगडमधील तब्बल ‘इतके’ शिवसैनिक भाजपमध्ये करणार प्रवेश”

0
259

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

रायगड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंड करत शिवसेनेत मोठी फूट पाडली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेनेतील अनेक नेत्यांनी भाजप व शिंदे गटात प्रवेश करण्यास सूरूवात केली आहे.

अशातच आता रायगड जिल्ह्यात भाजपने शिवसेनेला मोठं खिंडार पाडलं आहे. रायगड जिल्ह्यतील खालापूर तालुक्यातील सरपंचासह जवळपास पाच हजार शिवसैनिक भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत.

हे ही वाचा : अमित ठाकरेंनी घेतली उदयनराजे भोसलेंची भेट

दरम्यान, खालापूर तालुक्यातील चौक जिल्हा परिषद विभागातील चौक, बोरगाव ग्रामपंचायतीतील, सरपंचांसह हजारो कार्यकर्ते मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“उद्धव ठाकरेंच्या हृदयातून प्रेमाचे झरे वाहतात; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने उधळली स्तुतीसुमने”

“उद्धव ठाकरेंची यशस्वी खेळी; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”

‘…तर भाजपसोबत युती करायला तयार आहोत’; प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here