मनसेच्या ‘या’ नेत्यावर बलात्काराचा आरोप; निवडणुकीत तिकीट देण्याचं आमिष दाखवून घेतला गैरफायदा

0
750

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसे नेते वृशांत वडके यांच्यावर एका 42 वर्षीय महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे.

आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत तिकीट मिळवून देतो, असं आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केला असा आरोप वृशांत वडके यांच्यावर करण्यात आला आहे.

हे ही वाचा : भाजपचा राष्ट्रवादीला मोठा धक्का ; ‘या’ बड्या नेत्याचा भाजपामध्ये प्रवेश

बलात्कारासोबतच त्या महिलेला धमकावल्याचासुद्धा आरोप वृशांत वडकेंवर यांच्यावर केला असून या प्रकरणी वडके यांच्याविरोधात अटकेची कारवाई केली आहे.

दरम्यान, सप्टेंबर 2021 ते जुलै 2022 या कालावधित विविध ठिकाणी शारीरिक संबंध ठेवत वडके यांनी माझी फसवणूक केली. तसंच  येणाऱ्या मनपा निवडणुकीत तिकीट मिळवून देण्याचेही आमिष वडकेंनी दाखवले, असा आरोप त्या महिलेने केला आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये; राज ठाकरेंची शिंदे सरकारवर टीका, म्हणाले…

नितेश राणे म्हणाले, हिंदूह्रदयसम्राट म्हणजे फडणवीस; आता शिंदे गटातील प्रवक्ते दीपक केसरकरांचा पलटवार, म्हणाले…

“शिंदे गटातील 17 आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, लवकरच मातोश्रीवर परतणार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here