आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीची धाड पडली असून गोरेगावाच्या पत्राचाळ प्रकरणी ईडीने ही छापेमारी केली असून काल रात्री ईडीनं संजय राऊत यांना अटक केली. यावरून आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी एक सूचक ट्विट करत नरेंद्र मोदींना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
हे ही वाचा : उद्धव ठाकरे हे भाजपसोबत युती करण्यास तयार होते, पण…; रामदास कदमांचा मोठा गाैफ्यस्फोट
राजाचे आदेश स्पष्ट आहेत. जो माझ्या विरोधात बोलणार त्याला त्रास होणार, तपास यंत्रणांचा चुकीचा वापर करून विरोधकांचं तोंड बंद करण्याचा आणि त्यांचा आत्मविश्वास तोडण्याचा हा पुरेपूर प्रयत्न आहे. पण या तानाशहानं ऐकावं, शेवटी सत्याचा विजय होईल आणि अहंकार हरेल, असं सूचक ट्विट राहुल गांधींनी केलं.
‘राजा’ का संदेश साफ़ है – जो मेरे खिलाफ़ बोलेगा, वो तकलीफें झेलेगा।
सरकारी एजेंसियों का दुरुपयोग करके विरोधियों का हौसला तोड़ने और सच का मुंह बंद करने की पुरज़ोर कोशिश जारी है।
लेकिन तानाशाह सुन ले, अंत में ‘सत्य’ जीतेगा, और अहंकार हारेगा। pic.twitter.com/ALPxZntAHd
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 1, 2022
महत्त्वाच्या घडामोडी –
संजय राऊत यांच्यानंतर आता शिवसेनेचा ‘हा’ मोठा नेता तुरूंगात जाणार; आमदार रवी राणा यांचा आरोप
“अखेर संजय राऊत यांना ईडीकडून अटक, महिलेला धमकावल्याप्रकरणी पोलिसात FIR दाखल”
काँग्रेसच्या ‘या’ माजी मंत्र्याने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; राजकिय चर्चांना उधाण