Home महाराष्ट्र स्वत:ची तुलना सावरकर-लोकमान्यांशी, मात्र त्यांनी…; मनसेचा संजय राऊतांवर हल्लाबोल

स्वत:ची तुलना सावरकर-लोकमान्यांशी, मात्र त्यांनी…; मनसेचा संजय राऊतांवर हल्लाबोल

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : पत्राचाळ गैरव्यवहारात ईडीच्या रडारवर असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांची काल 102 दिवसांनी जामिनावर सुटका झाली. तुरूंगातून बाहेर आल्यानंतर संजय राऊत यांनी तुरुंगातला अनुभव सांगितला.

एकांतातला काळ आपण सत्कारणी लावला. सावरकरांसारखाच मी एकांतात राहिलो. तुरुंगातील एक दिवस 100 दिवसांसारखा होता. कोठडीतील या दिवसांवर पुस्तक तयार आहे, असं संजय राऊत म्हणाले होते. यावर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : प्रतापगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या अफजलखानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटण्यास सूरूवात; ‘या’ 4 ठिकाणी कलम 144 लागू”

आज सामनाकारांची पत्रकार परिषद बघितली स्वतःची तुलना ते सावरकर,लोकमान्य यांच्या बरोबर करत होते इंग्रजांनी त्यांना पन्नास लाखांचा गफला केला होता म्हणून अटक नव्हती केली ते स्वातंत्र सैनिक होते तुमच्या सारखे घोटाळे बाज नव्हते, असं देशपांडे यांनी ट्विटमध्ये म्हटलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

प्रतापगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या अफजलखानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटण्यास सूरूवात; ‘या’ 4 ठिकाणी कलम 144 लागू”

रश्मी ठाकरेंबद्दल बोलताना, दीपाली सय्यद यांचा गंभीर आरोप, म्हणाल्या, मातोश्रीवर खोकं येणं बंद झाल्यानं रश्मी ठाकरेंना…

संजय राऊतांच्या जामिनीची माहिती मिळताच, उद्धव ठाकरेंचा राऊतांना फोन, म्हणाले…