आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झालं. आता स्थितीत आता शिवसेनेत एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
काँग्रेसचे धुळे ग्रामीण मतदारसंघाचे माजी आमदार शरद पाटील यांनी आपल्या अनेक समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शरद पाटील यांनी शिवबंधन हाती बांधलं.
हे ही वाचा : गद्दारी का झाली?; आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले…
दरम्यान, मातोश्री येथे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. या सोहळ्यात बोलताना पाटील यांनी, फक्त आनंदाच्या क्षणीच नाही तर संकटाच्या काळातदेखील कायम मी आपल्यासोबत असेन, अशी ग्वाही पाटील यांनी यावेळी दिली.
महत्त्वाच्या घडामोडी –
शिवसेनेकडून हकालपट्टीचं सत्र सूरूच, आता आणखी 2 बंडखोर आमदारांची पक्षातून हकालपट्टी
तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही, पण…; उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांना भावनीक आवाहन
अमित ठाकरेंचं फुटबॉल कौशल्य पाहिलतं का; जगलिंग करतानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल