आदित्य ठाकरेंनी तोंड सांभाळून बोलावं, आम्ही तोंड उघडलं तर…; शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटलांचा इशारा

0
242

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : दसरा मेळाव्याला अवघे काही तास उरलेले असतानाच शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे कुटूंबावर निशाणा साधला आहे.

आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरावा की वापरू नये, हे आम्हाला बोलण्याचा अधिकार फक्त उद्धव ठाकरे यांना आहे. आदित्य ठाकरे यांना आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही., असं गुलाबराव पाटील म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते.

हे ही वाचा : राष्ट्रवादीचा ‘हा’ मोठा नेता करणार भाजपामध्ये प्रवेश?; रावसाहेब दानवेंसोबत बंदद्वार चर्चा

आम्ही जेंव्हा राजकारण सुरू केलं. तेंव्हा आदित्य ठाकरेंचा जन्मही झाला नसेल. त्यांनी सांभाळून बोलावं. नाही तर आम्ही तोंड उघडलं तर पळावं लागेल, असा इशारा गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिला आहे.

दरम्यान, गद्दारी नावाचा कोरोना त्यांना झाला आहे. माहीत नाही त्यांचा हा कोरोना कधी जाईल. पण उद्या त्यांना उत्तर दिले जाईल, असंही गुलाबराव पाटील म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

शिंदे गटाला मोठा धक्का! एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातील जेष्ठ शिवसैनिक एकवटले; उद्धव ठाकरेंना दिला पाठिंबा

“महाजन म्हणाले, एकनाथ खडसे भाजपमध्ये परतणार; खडसेंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले, होय, मी…”

…म्हणून मी, दोन्ही दसरा मेळाव्याची भाषणं ऐकणार नाही; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं नेमकं कारण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here