शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तारांनी अजित पवारांना डायनासोर म्हटलं, आता अजित पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

0
521

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी विरोधी पक्षनेते यांच्यावर टीका केली होती. महाविकास आघाडीमध्ये मुंडकी खाणारा डायनासोर आहे, अशी अप्रत्यक्ष टीका सत्तारांनी अजित पवारांवर केली होती. यावर आता अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

असल्या फालतू टीकेला मी महत्त्व देत नाही., असा जोरदार पलटवार अजित पवारांनी यावेळी केला. ते माध्यमांशी बोलत होते.

हे ही वाचा : धनंजय मुंडे म्हणाले, आमच्यात आता बहिण-भावाचं नातं राहिलं नाही, आता पंकजा मुंडेंचा पलटवार, म्हणाल्या…

दरम्यान, माझी मीडियाला हातजोडून विनंती आहे. आज बेरोजगारीचा प्रश्न आहे. महागाईचा प्रश्न आहे. त्यावर चर्चा होऊ नये म्हणून कोणी तरी काही तरी बोलत असते. त्यावर फोकस करू नका. ते बंद केले पाहिजे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

अजित पवारांनी घेतली राज ठाकरेंची बाजू, म्हणाले…

आमच्यात आता भाऊ-बहिणीचं नातं राहिलं नाही; धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य

उद्धव ठाकरेंना पुन्हा सत्तेत बसवणारच; शिवसेनेत प्रवेश करताच ‘या’ नेत्याने केला निर्धार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here