आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : सध्या राज्यात जोरदार राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. या पार्श्भूमीवर आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला देखील सुरुवात झालेली आहे. या बैठकीत औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
हे ही वाचा : “भाजपकडून राज्यघटनेच्या चिंधड्या उडवल्या जात आहेत”
या बैठकीसाठी महाविकास आघाडीमधील तिन्ही प्रमुख पक्षाचे मंत्री हजर झाले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची या बैठकीस प्रत्यक्ष उपस्थिती आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत नेमके काय निर्णय होतात याकडे सर्वांचेच लक्ष लागलं होतं
दरम्यान, या पार्श्वभूमीवरच, आजच्या या बैठकीत पुणे शहराचं नाव जिजाऊनगर करा अशी मागणी काँग्रेसच्यावतीने करण्यात आल्याची माहिती देखील बाहेर आली आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
उद्या मुंबईत येतोय, बहुमत चाचणीला हजर राहणार; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
शिवसेना आमदारांच्या बंडखोरीमागचा खरा सूत्रधार कोण?; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं नाव, म्हणाले…
भाजपमध्ये हालचालींना वेग; देवेंद्र फडणवीसांनी उचललं ‘हे’ महत्त्वाचं पाऊल