आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी राजकिय बंड पुकारला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे.
एकनाथ शिंदे हे काल गुजरातमध्ये तळ ठोकून होते. शिंदेंसह शिवसेनेचे 33 आमदार व 7 अपक्ष आमदार देखील होते. या सर्व आमदारांना घेऊन शिंदे सुरतहून गुवाहाटी येथे घेऊन गेले आहेत.
हे ही वाचा : एकनाथ शिंदेंच्या नाराजीनाट्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…
दरम्यान, एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात काही चर्चा झाली असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र या चर्चेनंतरही एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांना गुजरातमधील सुरतहून थेट आसामधील गुवाहाटी येथे घेऊन गेल्यामुळे ठाकरे-शिंदे यांची चर्चा फेल गेली असल्याचं निष्कर्ष बांधले जात आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
…तर बाळासाहेब ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता- अभिजीत बिचुकले
एकनाथ शिंदेंच्या नाराजीपट्ट्यावर मनसेचा खोचक शिवसेनेला टोला, म्हणाले…