Home देश एकनाथ शिंदेंच्या नाराजीनाट्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

एकनाथ शिंदेंच्या नाराजीनाट्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी राजकिय बंड पुकारला आहे. शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंची समजूत काढण्याची सर्वोतोपरी प्रयत्न सूरू आहेत. या सगळ्या घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही  वाचा : …तर बाळासाहेब ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता- अभिजीत बिचुकले

शरद पवार यांना एकनाथ शिंदे यांच्या राजकीय बंडाविषयी प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर 2019 साली महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे सरकार स्थापन झालं तेव्हादेखील आमच्या पक्षाच्या काही आमदारांना उचलून हरियाणात आणण्यात आलं होतं. पण नंतर ते तिथून निघून आले. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि गेली अडीच वर्षे ते कार्यरत आहे. त्यामुळे आताच्या परिस्थितीमधूनही काहीतरी मार्ग निघेल, असं शरद पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, मला सीएम बनवा, हे एकनाथ शिंदेंनी सांगितल्याचं माझ्या ऐकिवात नाही, असंही शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या  घडामोडी – 

एकनाथ शिंदेंच्या नाराजीपट्ट्यावर मनसेचा खोचक शिवसेनेला टोला, म्हणाले… 

“मोठी बातमी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंशी फोनवरून साधला संवाद; नेमकी कोणत्या मुद्दयांवर झाली चर्चा?”

“एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांचे शिष्य, गद्दारी त्यांच्या रक्तात नाही”