आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
विधान परिषदेत निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला असून भाजपाचे पाचही उमेदवार निवडून आले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येक दोन उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीत काँग्रेसला जबरदस्त धक्का बसला असून दोन्ही उमेदवारांना पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण करता आला नाही.
हे ही वाचा : MLC Elections 2022!”एकच भाऊ, नाथा भाऊ; अखेर नाथाभाऊंनी बाजी मारली, राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार विजयी”
भाजपाचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांच्यात चुरसीची लढत होईल, असं चित्र दिसत होतं. पण प्रसाद लाड यांनी विजयी बाजी मारली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस -रामराजे नाईक निंबाळकर (29 मतं ), एकनाथ खडसे (२८ मतं),शिवसेना – सचिन अहिर (26 मतं), आमशा पाडवी (26 मतं)
भाजप- प्रवीण दरेकर (29 मतं), श्रीकांत भारतीय (30 मतं), राम शिंदे (30 मतं), उमा खापरे (27 मतं), प्रसाद लाड (विजयी)
महत्त्वाच्या घडामोडी –
राज ठाकरे यांच्यावर लिलावती रूग्णालयात शस्त्रक्रिया पुर्ण; राज यांची प्रकृती स्थिर
भाजपचे आमदार आमच्या संपर्कात; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा दावा
“शिवसेनेचा विजयी झेंडा फडकला; ‘या’ निवडणूकीत सर्व 13 जागांवर मारली बाजी”