भाजपला सांगितलं होतं पवारसाहेबांचा नाद करु नका, पण ते सुधारणार नाहीत”

0
222

औरंगाबाद : भाजपला सांगितलं होतं की, पवारसाहेबांचा नाद करु नका. पण ते सुधारणार नाहीत, असं म्हणत मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. धनंजय मुंडे यांची अंबाजोगाईमध्ये जाहीर सभा होती. त्यात ते बोलत होेते.

भाजपने मधल्या काळात फोडाफोडी केली होती. त्यावेळी त्यांना सांगितलं होतं की, पवारसाहेबांचा नाद करु नका. पण ते सुधारणार नाहीत, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, पवारसाहेब की लाठी ऐसी बैठी है, बहुत दिनों के बाद पता चला है की कैसी बैठी है, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी भाजपला टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“साऊथ सुपर स्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना ठरली नॅशनल क्रश”

राजकारण करायचं नाही, सगळं सुरू करतो, जबाबदारी घेता का?; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल

सगळं उघडलं म्हणजे कोरोना गेला असं समजू नका- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

माझे लाईट बिल, माझी जबाबदारी, सोमवारी भेटूच…शॉकसाठी तयार राहा; मनसेचा सरकारला इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here