आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : पवारांविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला शनिवारी ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. या सगळ्या प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मीडियाने प्रश्न विचारला असता, ते केतकीवर चांगलेच भडकले.
हे ही वाचा : ‘उद्धव ठाकरे बाबरी मशिदीवर उभे झाले असते तर…’; नितेश राणेंची टीका
तिला मानसिक उपचाराची गरज आहे, कुठल्यातरी चांगल्या दवाखान्यात तिच्यावर उपचार करायला हवेत’, अशा शेलक्या शब्दात अजित पवार यांनी केतकीचा समाचार घेतला.
दरम्यान, इतक्या खालच्या पातळीवर जाऊन कधीही कुणी बोलत नव्हतं. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. अशा प्रकारची वक्तव्ये सत्ताधारी पक्ष असो वा विरोधी पक्ष असो, कुणीही करु नये, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
…. म्हणून सुप्रिया सुळेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे मानले आभार, म्हणाल्या…
“आधी पुणे शहराध्यक्षपदावरून आणि आता…; मनसेचा वसंत मोरेंना पुन्हा एक धक्का”
“शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्ट भोवली; अभिनेत्री केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलिस कोठडी”