आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्रामहे ही वाचा :
मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात आक्रमक भूमिका घेतली आहे.
3 मेपर्यंत सगळ्या मस्जिदीच्या मौलावींशी बोलून घ्या, सर्व मस्जिदीवरील भोंगे उतरवायला सांगा. आमच्याकडून 3 तारखेनंतर तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही, असं म्हणत राज यांनी सरकारला डेडलाईन दिली. यावरून आता राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा : खरंच मनसे भाजपासोबत युती करणार का?; शरद पवारांचं सूचक विधान, म्हणाले…
राज ठाकरेंनी विकासाच्या मुद्द्यावर बोललं पाहीजे मात्र भाजप त्यांच्याकडून हे करून घेत आहे, असं पाटील म्हणाल्या आहेत. 3 मे बाबतच्या इशाऱ्यावर बोलताना पाटील यांनी गृहविभाग कारवाई करेल असं म्हटलं आहे. जो कोणी कायदा हातात घेईल त्याच्यावर कारवाई केली जाईल, असं रूपाली पाटील म्हणाल्या.
महत्वाच्या घडामोडी –
“पुणे दाैऱ्याआधीच राज ठाकरे झाले हिंदुजननायक; हनुमान जयंतीला वातावरण तापणार?”
भोंग्यावरून महागाईबद्दल बोला म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना मनसेचं प्रत्युत्तर, म्हणाले…
मनसेला भाजपसोबत घेणार का?; चंद्रकांत पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले…