आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
अमरावती : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या आशीर्वादामुळेच मी खासदार झाले, अन्यथा होऊ शकली नसते, अशी कबुली अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पवारांच्या समोरच दिली.
शरद पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज प्रेक्षागृहाचे उद्घाटन आणि महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.
हे ही वाचा : मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेने आपलं हिंदुत्व सोडून दिलं; मनसेची टीका
आम्ही सर्वच पक्षांच्या लोकांची कामे करतो. सर्वच लोकप्रतिनीधींनी या संस्थेसाठी प्रयत्न केले आहेत. पवार साहेब जे बोलतात ते महाराष्ट्रात होते. त्यामुळे कॅन्सर रुग्णालयासाठी संस्थेने केंद्र सरकारला प्रस्ताव दिला आहे. पवारसाहेबांनी मनावर घेतले, तर ते कॅन्सर रुग्णालय येथे होऊ शकेल, असंही राणांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
मुख्यमंत्र्यांनी एकप्रकारे भाजपालाच मतदान करण्याचं आवाहन केलं- चंद्रकांत पाटील
गिरीश भाऊंनी सरकारमध्ये मला एकटं सोडलं; गुलाबराव पाटलांचा टोला
मनसे-भाजप युती होणार का?; राज ठाकरेंच्या भेटीनंतर रावसाहेब दानवेंनी दिलं उत्तर, म्हणाले…