“आगामी निवडणूकीपूर्वी भाजपला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यानं केला काँग्रेसमध्ये प्रवेश”

0
797

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता पिंपरीमध्ये काँग्रेसनं भाजपला मोठा धक्का दिला आहे.

पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा भाजपचे सरचिटणीस तसेत माजी नगरसेवक बाबू नायर यांनी पक्षाला धक्का देत काँग्रेसचा हात हातात घेतला. बाबू नायर यांनी तडकाफडकी आपल्या पद आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि लगेजच शिर्डी येथे काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिरात काँग्रेसचा झेंडा हाती घेतला.

हे ही वाचा : राज ठाकरेंचा पत्राद्वारे महाराष्ट्र सैनिकांना आदेश; म्हणाले, आपल्याला भोंग्याचा प्रश्न आता…

दरम्यान, नायर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळं पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला हा धक्का बसला आहे

महत्वाच्या घडामोडी –

राज्यात जर कडक निर्बंध नको असतील, तर…; टास्क फोर्सच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ‘हा’ इशारा

“पुण्यात वसंत मोरे फॅक्टर चालणार, 5 नगरसेवक निवडूण आणणार”

“भाजपची मोठी खेळी; जळगावातील शेकडो कार्यकर्त्यांनी केला भाजपमध्ये प्रवेश”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here