आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचं आज पहाटे वृद्धापकाळानं निधन झालं. ते 94 वर्षांचे होते. कोपरगाव येथील राहत्या घरी कोल्हे यांनी अखेरचा श्वास घेतला.
हे ही वाचा : सरकार झुकती है, बस झुकानेवाला चाहिए; चंद्रकांत पाटलांचा मविआ सरकारला टोला
शंकरराव कोल्हे हे संजीवनी कारखान्याचे चेअरमन बिपीन कोल्हे यांचे वडील तर माजी आ.स्नेहलता कोल्हे यांचे सासरे व युवा नेते विवेक कोल्हे यांचे आजोबा आहेत. गोदावरी सहकारी दूध संस्था, यशवंत पोल्ट्री, देवयानी सहकारी बँक लि. कोपरगाव उभारण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान होतं. कोल्हे यांच्या निधनाने कोपरगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“प्रवीण दरेकरांना दिलासा नाहीच, ‘या’ प्रकरणातील दाखल याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली”
“मनसे दणका; राज ठाकरेंचा आदेश आणि IPL च्या बसेसवर खळखट्याक”
नितेश राणेंच्या ‘या’ निर्णयाला शिवसेनेचा पाठिंबा