“राष्ट्रवादीचा भाजप, शिवसेनेला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यासह अनेक कार्यकर्त्यांनी हाती बांधलं घड्याळ”

0
842

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता राष्ट्रवादीनं शिवसेना, भाजपला मोठा दणका दिला आहे.

भाजपचे पदाधिकारी मयूर शिंदे यांच्यासह त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्या‍ंनी पक्षाला धक्का देत राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं. राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला.

हे ही वाचा : भाजप म्हणजे हिंदुत्व नाही, तुम्हांला सोडलं, म्हणजे हिंदुत्वाला नाही; कोल्हापूरातून उद्धव ठाकरेंनी डरकाळी फोडली

दरम्यान, या पक्षप्रवेश सोहळ्याला ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे, दिगंबर ठाकूर, आनंद परांजपे, परिवहन सदस्य संतोष पाटील उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी –

शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’वर झालेल्या हल्ल्याला ठाकरे सरकार जबाबदार- रामदास आठवले

आता राज ठाकरे देणार ‘करारा जवाब; ठाण्यातल्या बहुचर्चित सभेचा टीझर मनसेकडून प्रदर्शित

“मोठी बातमी! अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना 2 दिवसांची पोलिस कोठडी”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here