“बिग बाॅस फेम सुरेखा कुडचीसह अनेक कलाकारांचा राष्ट्रवादीत प्रवेश; सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत होणार प्रवेश”

0
564

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनं आपली कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता चित्रपट आणि मालिकांमधील प्रसिद्ध कलाकारांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश होणार आहे.

हे ही वाचा : ‘या’ निवडणुकीसाठी राष्ट्रवादी-भाजप एकत्र; राजकीय चर्चांना उधाण

देवमाणूस या मालिकेतील वंदी आत्या म्हणजेच पुष्पा चौधरी, बिग बॉल मालिकेत प्रसिद्धी मिळणाऱ्या अभिनेत्री सुरेखा कुडची, चित्रपट निर्माता दिग्दर्शक शशिकांत डोईफोडे, अभिनेत्री अस्मिता देशमुख, डिंपल चोपडे अंकूश मांडेकर, दिग्दर्शक गणेश शिंदे ही छोट्या पडड्यावरील नेते मंडळी आज राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे.

दरम्यान, याआधी प्रसिद्ध गायक आनंद शिंदे आणि लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“कोणी कितीही प्रयत्न करा, मुंबई महापालिकेवरून शिवसेनेचा झेंडा उतरणार नाही”

“बेजबाबदार वक्तवव्ये करू नका; राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना खडसावलं”

एकमेकांवर सडकून केलेल्या टीकेनंतर चंद्रकांत पाटील आणि संजय राऊत एकाच सोफ्यावर; चर्चांना उधाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here