Home महाराष्ट्र मनसेचं मिशन पुणे; राज ठाकरेंच्या उपस्थितीत ‘शिवतीर्थ’ वर महत्वपूर्ण बैठक

मनसेचं मिशन पुणे; राज ठाकरेंच्या उपस्थितीत ‘शिवतीर्थ’ वर महत्वपूर्ण बैठक

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मनसेची महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध समित्या तयार करण्यात आल्या असून आज समित्यांची घोषणा होण्याची शक्यता आहे. आजच्या बैठकीला मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अमेय खोपकर, शिरीष सावंत, संदीप देशपांडे या प्रमुख नेत्यांची उपस्थिती, तसेच मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे आणि कल्याण-डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती आहे.

हे ही वाचा : “कृष्णा चमकला, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताची वेस्ट इंडिजवर 44 धावांनी मात, मालिकेत आघाडी”

दरम्यान,  आगामी पुणे महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक बोलावण्यात आली आहे. तसेच शिवतीर्थावर राज ठाकरे पुण्यातील नगरसेवकांची बैठक घेणार आहेत. बैठकीत प्रत्येक मतदारसंघ निहाय निरीक्षक नेमला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

महत्वाच्या घडामोडी –

संजय राऊत तुमची जागा आता “आत”, त्यामुळे धमक्या देणं बंद करा; नारायण राणेंचा हल्लाबोल

“अमरावतीचे पालिका आयुक्त डॉ.प्रवीण आष्टीकर यांच्यावर रवी राणा समर्थकांनी फेकली शाई”

संजय राऊत म्हणाले, मुंबईचा दादा शिवसेनाच; आता देवेंद्र फडणवीस, म्हणतात…