Home महाराष्ट्र “कोकणात शिवसेना आणखी मजबूत होणार, आदित्य ठाकरे 8 ते 14 फेब्रुवारी दरम्यान...

“कोकणात शिवसेना आणखी मजबूत होणार, आदित्य ठाकरे 8 ते 14 फेब्रुवारी दरम्यान कोकण दाैऱ्यावर”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेनं आपली कंबर जोरदार कसली असून पक्षाने मोर्चेबांधणीला जोरदार सूरूवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे कोकण दाैऱ्यावर जाणार आहेत.

हे ही वाचा : बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या वक्तव्यावर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

समोर आलेल्या माहितीनुसार, शिवसेना पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी आदित्य ठाकरे 8 ते 14 फेब्रुवारी दरम्यान, कोकण दाैरा करणार आहेत. तसेत ते सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात जाऊन पक्षाचा आढावा जाणून घेणार आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“गोव्यात शिवसेना सुसाट, ‘या’ प्रसिद्ध फुटबाॅलपटूनं आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत हाती बांधलं शिवबंधन”

बंड्या तात्यांनी महिलांची तात्काळ माफी मागावी, अन्यथा खळखट्याक अटळ; रूपाली पाटलांचा इशारा

“जम्मू काश्मीरमध्येही शिवसेनेची क्रेझ, शेकडो मुस्लिम बांधवांनी हाती बांधलं शिवबंधन”