आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जयंत पाटील यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर टीका केली आहे. हा अर्थसंकल्प नाही तर निवडणूक संकल्प असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली.
हे ही वाचा : “युवासेनेचा भाजपला दणका, ‘या’ नेत्यानं आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत हाती बांधलं शिवबंधन”
केंद्रीय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या आशांचा पार चुराडा झाला आहे. अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात फक्त आकड्यांचा खेळ, भरमसाठ घोषणा मांडल्या पण ठोस काहीच दिले नाही. म्हणूनच हा अर्थसंकल्प नाही तर निवडणूक संकल्प असल्याची टीका प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी केली.
केंद्रीय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या आशांचा पार चुराडा झाला आहे. अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात फक्त आकड्यांचा खेळ, भरमसाठ घोषणा मांडल्या पण ठोस काहीच दिले नाही. म्हणूनच हा अर्थसंकल्प नाही तर निवडणूक संकल्प असल्याची टीका प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी केली. pic.twitter.com/E2LgVuoCCm
— NCP (@NCPspeaks) February 1, 2022
महत्वाच्या घडामोडी –
या अर्थसंकल्पाने नोकरदारांसह सर्वसामान्यांच्या अपेक्षांचा भंग केला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबईतील निर्बंधांमध्ये शिथीलता; ‘असे’ असतील आजपासूनचे नवीन नियम
पुण्यातील भाजपचे 16 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार; ‘या’ नेत्याचा धक्कादायक दावा