राष्ट्रवादीच्या आमदाराकडून तालुका अध्यक्षांना चारचाकीचं वाटप; अजितदादांच्या हस्ते केलं वाटप

0
382

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पालघर : पालघरचे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि आमदार सुनील भुसारा  यांच्या औदार्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. कारण सुनील भुसारा यांनी आपल्या तालुकाध्यक्षांना चक्क चारचाकीचं वाटप केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तालुकाध्यक्षांना चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.

हे ही वाचा : माझ्यावर गुन्हा दाखल करून दाखवा; सोमय्यांचं उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज

राष्ट्रवादी काँग्रेसचे पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष आणि आमदार सुनील भुसारा यांनी गुरूवारी स्वखर्चाने जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या अध्यक्षांना चारचाकी गाड्या दिल्या.

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या गाड्या तालुकाध्यक्षांना सुपूर्द केल्या. भुसारा यांच्या या औदार्याची चर्चा आता सर्वत्र रंगली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“भाजपची मोठी खेळी; काँग्रेसनं निलंबित केलेल्या ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”

“राष्ट्रवादीचा भाजपला दणका, ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं घड्याळ”

राज्य सरकार म्हणजे एक आंधळा, एक बहिरा, एक मुका असे गांधीजींचे तीन बंदर; गिरीश महाजनांचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here