आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : देशातील 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
‘गोवा विधानसभा निवडणुकीची जबाबदारी भाजपनं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सोपविली आहे. तर सत्ताधारी पक्ष राष्ट्रवादी व शिवसेनेनं देखील या निवडणूकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. यावरून सत्ताधारी व विरोधकांत चांगलीच जुंपत आहे. यावरूनत आता देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
हे ही वाचा : मला आता चंद्रकांत पाटलांशी बोललंच पाहिजे; जयंत पाटलांचा टोला
नावात राष्ट्रवादी असल्यानं पक्ष राष्ट्रीय होत नाही, राष्ट्रवादी काँग्रेस हा पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष. राष्ट्रीय राजकारणात कितीही हवा करण्याचा प्रयत्न केला, शेवटी राजकारण करायला गल्लीतच यावं लागत, हेच अंतिम सत्य आहे साडेतीन जिल्ह्याच्या पक्षाचं! , असा टोला फडणवीसांनी यावेळी लगावला.
महत्वाच्या घडामोडी –
‘…तर महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही’; राष्ट्रवादीचा भाजपवर निशाणा
…तर मी आमदारकीचा राजीनामा देऊन टाकेन; शिवसेना आमदाराचं मोठं वक्तव्य
“देवेंद्र फडणवीस हे आमचे कुटुंब प्रमुख, आमचे दैवत, त्यांच्यावर नाराज होऊ शकत नाही”