युद्ध झाल्यास भारत अजिबात जिंकणार नाही- चीन

0
166

दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन सीमावादात मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवत भारताला पाठींबा दिल्यामुळे चिनी मीडिया भडकली आहे. चीनच्या ग्लोबल टाइम्स या सरकारी वृत्तमानपत्रानं भारताली धमकी दिली आहे.

चीनच्या ताकदीची भारताला आठवण करुन देतोय. त्यामध्ये सैन्याच्या ताकदीचीही समावेश आहे. भारताच्या तुलनेत चीनची सैन्य ताकद आधिक आहे. भारत आणि चीन दोन्ही महाशक्ती देश आहेत. पण, जर युद्ध झाल्यास भारताचा पराभव होईल. सीमा युद्ध सुरु झाल्यास भारताकडे जिंकण्याची कोणतीही संधी नाही, असं या ग्लोबल टाइम्स वृत्तपत्रात म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

केंद्र सरकार पुणेकरांच्या पाठीशी ठामपणे उभं; कन्टेंन्मेंट झोनमध्ये अँटिजेन टेस्ट वाढवण्याची गरज- प्रकाश जावडेकर

आबांच्या सुपुत्रासोबत आता पत्नी सुमन पाटील यांनाही कोरोनाची लागण

माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्या हॅकर मनिष भंगाळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कशासाठी भेटले?; एकनाथ खडसेंचा सवाल

अपयशाचं खापर देवावर फोडणं हे कसलं हिंदुत्व?; संजय राऊतांचा अर्थमंत्र्यांना सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here