आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
परळी : एक मोठी बातमी समोर येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात परळी न्यायालयाने अटक वॉरंट जारी केला आहे.
2008 मध्ये राज ठाकरेंच्या समर्थनार्थ मनसे कार्यकर्त्यांनी परळीत राज्य परिवहन मंडळाच्या बसेसवर दगडफेक केली होती. या प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर राज ठाकरे सुनावणीला हाजीर नव्हते.
हे ही वाचा : “आगामी निवडणूकीच्या आधी काँग्रेसला मोठा धक्का, ‘या’ मोठ्या नेत्यांनं दिला आमदारकीचा राजीनामा”
दरम्यान, राज ठाकरे 6 वर्षांपूर्वी अंबाजोगाईला दाैऱ्यावर होते. यावेळी त्यांनी न्यायालयात जाऊन दंड भरून अटकपूर्व जामीन रद्द केला होता. तसेच न्यायालयाने जामीन मंजूर करूनही राज ठाकरे मात्र सतत तारखेला गैरहजर राहिल्याने त्यांना अजामीनपात्र वॉरंट जारी केला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“गुजरात हादरलं! सूरतमध्ये वायू गळतीमुळे चाैघांचा मृत्यू, 20 हून अधिक जखमी”
बुस्टर डोसविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केली ‘ही’ महत्त्वाची घोषणा, म्हणाले…
“मोठी बातमी! राज्यातील महाविद्यालये ‘या’ तारखेपर्यंत राहणार बंद”