माझ्यावर होणाऱ्या टीकेला मी शांत घेतोय, तुम्ही निवडणूकीच्या तयारीला लागा; उद्धव ठाकरेंनी दिले आदेश

0
343

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : माझ्यावर होणाऱ्या टीकेला मी शांतपणे घेत आहे. ज्याला दाखवायचं आहे त्याला मी त्याच वेळी करुन दाखवतो. तुम्ही निवडणुकीसाठी तयारीला लागा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिल्या.

हे ही वाचा : अनाथ मुलांची मायेची सावली हरपली- प्रविण दरेकर

आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शिवसेनेच्या प्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. त्या बैठकीत ते बोलत होत

दरम्यान, मुंबई महापालिकेनं महाराष्ट्र सरकारच्या नगरविकास विभागाच्या सहकार्यानं नुकताच मुंबईतील पाचशे स्क्वेअर फुटाचा मालमत्ता कराचा निर्णय आपण घेतलाय तो जनतेपर्यंत पोहोचवा, असा आदेश उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. विकास कामाची पोहोचपावती मिळायला हवी, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी – 

असा होता सिंधूताईंचा खडतर जीवनप्रवास; वाचा सविस्त

सेना-भाजपमधला युतीचा पूल गडकरीच बांधू शकतात; शिवसेना नेत्याच्या विधानामुळे युतीच्या चर्चांना उधाण

“अनाथांची माय हरपली, ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचं दु:खद निधन’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here