आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत पक्ष सोडणार असल्याची शक्यता सूरू आहे. तसेच मंत्रीपद नाकारल्यामुंळं तानाजी सावंत पक्षावर नाराज असल्यानं ते पक्ष सोडणार, अशा चर्चा राज्यात सुरू झाल्या आहेत., असं असतानाच आमदार तानाजी सावंत यांनी भाजप नेते संभाजीराजे छत्रपती यांची भेट घेतल्यानं राज्यातील राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
हे ही वाचा : ‘…तेव्हा मुंबई”करां”ची आठवण झाली’; मालमत्ता कराच्या निर्णयावरुन शेलारांची टीका
तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कात्रज येथील घरी संभाजीराजे यांनी भेट दिली. तसेच बराच वेळ दोघांमध्ये चर्चा सुरु असल्याने अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत.
दरम्यान, संभाजीराजे भोसलेंनी तानाजी सावंत यांच्या घरी जाऊन भेट घेतल्यानं सावंत भाजपमध्ये प्रवेश करणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सूरू झाल्या आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
बीड जिल्हा परिषद निवडणुक; मुंडे भावंडांची प्रतिष्ठा पणाला
“मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन चांदगाव येथील अनेक युवकांचा मनसेत प्रवेश”
“ठाकरे घराण्याची सून अंकिता पाटील ठाकरे कोरोना पाॅझिटिव्ह; लग्नसोहळ्यानंतर 4 दिवसात पाॅझिटिव्ह”