काय बाई सांगू, कसं ग सांगू, मलाच माझी वाटे लाज; उदयनराजेंचा गाण्यातून शिवेंद्राराजेंना टोला

0
540

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सातारा : आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी काही दिवसांपुर्वी भाजप खासदार उदयनराजे भोसलेंवर टीका केली होती. उदयनराजे भोसले यांच्याकडून साताऱ्यात करण्यात येणाऱ्या विकासकामांच्या उद्घाटनावर टीका करत गँग म्हणजे नारळफोड्या गँग असा उल्लेख शिवेंद्रराजेंनी केला होता. यावरून आता उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजेंच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

हे ही वाचा : मी लवकरच ‘या’ पक्षाची स्थापना करणार; करूणा शर्मांची मोठी घोषणा

सातारा नगरपालिकेच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे भोसले यांना चर्चेला येण्याचं आव्हान दिलं. तर, यावेळी यावेळी उदयनराजेंनी व्यासपीठावर “काय बाई सांगू? कसं ग सांगू मलाच माझी वाटे लाज” हे गाणे गायलं.

दरम्यान, उदयनराजेंनी गाणं म्हटल्यावर सर्वांना हसू आवरलं नाही.

महत्वाच्या घडामोडी –

‘एरवी काही झालं की भाजपच्या महिला नेत्या बोंबलत सुटतात’; शिवसेनेच्या नेत्याची टीका

“आता महिला अत्याचाराला आळा बसणार?; ‘शक्ती विधेयक कायदा’ दोन्ही सभागृहात मंजूर”

पवार साहेबांमुळं शिवसेनेनं भाजपला योग्य जागा दाखवली- रूपाली पाटील ठोंबरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here