शिवसेनेत पक्षप्रवेशाचे वादळ; औरंगाबादेत विविध पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

0
769

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद :  आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्या ठाकरे पक्षबांधणीसाठी मैदानात उतरले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून औरंगाबाद येथील विविध पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

हे ही वाचा : एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही परतणार?; गिरीश महाजनांनी केला मोठा दावा, म्हणाले…

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला.

दरम्यान,  यावेळी शहरप्रमुख ज्ञानेश्वर डांगे, युवासेना जिल्हाप्रमुख हनुमान शिंदे, नगरसेवक कमलाकर जगताप, युवा शहराधिकारी स्वप्निल दिंडोरे, शाखाप्रमुख विजयकुमार गावडे यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश झाला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

खासदार धैर्यशील मानेंना माजी खासदार केल्याशिवाय शांत बसणार नाही; शिवसेनेच्या नेत्याचा इशारा

…म्हणून हॅलो नाही, वंदे मातरम् म्हणायचं; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं नेमकं कारण

…तर दुसऱ्या दिवशी शिंदे सरकार कोसळेल; एकनाथ खडसेंचा दावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here