आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. पक्षात जास्तीत जास्त नागरिकांना सामावून घेण्याचे प्रयत्न प्रत्येक स्तरावर केले जात आहे. अशातच आता मनसेनं भाजप आणि शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे.
हे ही वाचा : “…तर 48 खासदार असलेला शिवरायांचा मावळा पंतप्रधान का होऊ शकत नाही?”
शिवसेना व भाजप दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला आहे. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांनी प्रेरित होवून या दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांनी मनसेत जाहीर प्रवेश केला.
राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’वर आज पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा या पदाधिकाऱ्यांनी मनसेत प्रवेश केला.
महत्वाच्या घडामोडी –
“कोरोना काळात शिवसेनेच्या अनेक शाखा बंद होत्या, मात्र भाजपचा कार्यकर्ता रस्त्यावर मदत करत होता”
“अहमदनगरमध्ये शिवसेनेचा भाजपला दे धक्का; सरपंच, उपसरपंचासह अनेकांनी हाती बांधलं शिवबंधन”
शिवसेनेनं स्वतःचं घर किती गळकं आहे ते पाहावं; मनसेचं शिवसेनेला प्रत्युत्तर