आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. परमबीर सिंग यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई सूरू होती. अशातच राज्य सरकारने त्यांना मोठा धक्का दिला आहे.
हे ही वाचा : “अखेर ठरलं! जळगाव जिल्हा बँकेचं अध्यक्षपद राष्ट्रवादीकडं, तर उपाध्यक्षपद शिवसेनेकडं”
काल मुख्यमंत्र्याना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच त्यांनी परमबीर सिंहाच्या निलंबनाच्या आदेशावर सही केली होती. त्यानुसार राज्य सरकारने परमबीर सिंह यांना सेवेतून निलंबीत करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला आहे.
दरम्यान, परमबीर सिंह यांच्यासह ठाणे शहराचे डिसीपी पराग मणेरे यांचंही निलंबन करण्यात आलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“राष्ट्रवादीचा मनसेला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यासह अनेकांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश”
“कर्नाटकमध्ये 2 ओम्रिकाॅन विषाणूचे रूग्ण सापडले; रूग्णाच्या संपर्कातील 5 जण पाॅझिटिव्ह”
विरोधकांचं नेतृत्व करणं हा काँग्रेसचा दैवी अधिकार नाही- प्रशांत किशोर