आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर आज निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : ममता बॅनर्जी महाराष्ट्रातील उद्योग पळवून नेण्यासाठी तर आल्या नाहीत ना?, शेलारांचा सवाल; आता संजय राऊत म्हणतात….
राज्य सरकारने परमबीर सिंह यांच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परमबीर सिंह यांच्या निलंबनाच्या प्रस्तावावर सही केली असून यासंबंधी आजच आदेश दिला जाण्याची शक्यता आहे.
आयएएस अधिकारी देबाशीष चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या चौकशीनंतर ही सूचना करण्यात आली आहे. त्यानुसार हा प्रस्ताव आता केंद्राकडे पाठवला जाणार असल्याची माहिती आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“आगामी निवडणुकीतही काँग्रेसला 300 जागा मिळणार नाहीत; ‘या’ मोठ्या नेत्याचा पक्षाला घरचा आहेर”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अखेर रूग्णालयातून डिस्चार्ज; रूग्णालयातून ‘वर्षा’वर
“कोल्हापूरचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं दु:खद निधन”