“नारायण राणेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला”

0
647

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. यावरुन आता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

हे ही वाचा : रोहित-राहुलकडून स्काॅटलंडचा धुव्वा; भारताच्या सेमीफायनलमध्ये जाण्याच्या आशा पल्लवित

“या देशात खंजीर खुपसणारा नेता म्हणजे नारायण राणे आहेत. उपकारकर्त्या शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. तसेच सोनिया गांधी, आदरणीय शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे आणि इतरांना शहाणपण शिकवायला निघाले आहेत, असं विनायक राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, खंजीर खुपसण्याचा इतिहास राजकारणात नारायण राणे यांनी निर्माण केला. गटारीचा महामेरू म्हणजे नारायण राणे आहेत. सर्व पक्षांशी गद्दारी कोणी केली असेल तर नारायण राणे यांनी केली आहे. काँग्रेसमध्ये गेलात तर शिवसेनेशी गद्दारी करूनच…, असंही विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

 “…तर पुढेही महाविकास आघाडीचे सरकार येणार?”

“नारायण राणेंसारख्या भित्र्या लोकांनी पक्षांतर करत मंत्रिपद मिळवलं; त्यांनी ठाकरे सरकारची काळजी करु नये”

“नारायण राणेंसारख्या भित्र्या लोकांनी पक्षांतर करत मंत्रिपद मिळवलं; त्यांनी ठाकरे सरकारची काळजी करु नये”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here