पुण्यातील भाजपचे 16 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार; ‘या’ नेत्याचा धक्कादायक दावा

0
676

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे :  आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता पुण्यातील भाजपचे 16 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

पुण्यात भाजपचे 16 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असा दावा पुण्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे. तसेच भाजपच्या नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली असल्याचा दावाही प्रशांत जगताप यांनी यावेळी केला.

हे ही वाचा : Budget 2022 : काय स्वस्त होणार, काय महाग होणार? वाचा सविस्तर

दरम्यान, आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रशांत जगताप यांनी हा धक्कादायक दावा केल्यानं राज्यातील राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

आता नारायण राणेंना देशातला कायदा माहिती पडला असेल; नितेश राणेंचा जामीनीवरुन शिवसेनेची टीका

औरंगाबादेत शिवसेनेचा भाजपाला मोठा धक्का; भाजपचे 4 नगरसेवक शिवसेनेत

BUDGET 2022 : हा अर्थसंकल्प कमी आणि जाहीरनामा जास्त वाटतोय; आदित्य ठाकरेंची टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here