नंबर वन टी-20 फलंदाज डेव्हिड मलानवर 1.5 कोटीची बोली; पंजाबनं लावली बोली

0
301

IPL 2020 चा हंगाम दुबईत निर्विघ्न पार पडल्यानंतर आता IPL 2021 साठी सर्व संघांनी कंबर कसली आहे.

स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, शाकीब अल हसन यांसारख्या दिग्गज खेळाडूंसह मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर, केरळचा धडाकेबाज फलंदाज मोहम्मद अझरूद्दीन यांसारखी काही नवोदित खेळाडूही लिलावाच्या मैदानात आहेत.

सध्या टी-20 क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड मलानला मूळ किंमतीत पंजाब किंग्सनं आपल्या संघात घेतले.

महत्वाच्या घडामोडी –

मोठ्या अभिनेत्याबद्दल बोललं की दिवसभर प्रसिद्धी मिळते; देवेंद्र फडणवीसांचा नाना पटोलेंना टोला

“ख्रिस माॅरिस ठरला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू”

ग्लेन मॅक्सवेलवर तब्बल ‘इतक्या’ कोटींची बोली; राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरने मारली बाजी

पूजाला होता ‘हा’ आजार; आई-वडिलांनी दिली माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here