“तू खरंच मूर्ख आहेस…”; सुर्यकुमारची पत्नीने उडवली खिल्ली, व्हिडीओ होतोय व्हायरल

0
222

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या टी20 सामन्यात सुर्यकुमार यादवकडून चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला होता.

कारकिर्दीतील पहिल्याच आंतरराष्ट्रीय टी20 डावात सूर्यकुमार यादवने अर्धशतक झळकावले. या सामन्यानंतर सुर्यकुमारच्या पत्नीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला.

या व्हिडिओमध्ये सुर्यकुमार यादव चौथ्या सामन्यातील हायलाईट पाहताना दिसून येत आहे. त्यावर त्याची पत्नी विचारत आहे की,”काय करत आहे?” यावर सूर्यकुमार यादव उत्तर देत म्हणतो की, “फलंदाजी करत असताना खेळलेले शॉट पाहत आहे.” या उत्तरानंतर देविशा म्हणते,” सूर्या प्रत्येक सामन्यानंतर हायलाईट पाहतो, तू खरंच मूर्ख आहेस.

दरम्यान, या व्हिडिओवर चाहत्यांकडून मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Cricket Universe (@cricuniverse)

महत्वाच्या घडामोडी –

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन?; मुख्यमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; रामदास आठवलेंची मागणी

केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?; जागतिक निद्रा दिनानिमित्त जयंत पाटलांचा भाजपला सवाल

आम्हांला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ताेंडही पहायचं नाही; ममता बॅनर्जींचा हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here