भाजपमध्ये तुमचा अपमान होतोय, तुम्ही आमच्याकडे या, मुख्यमंत्री करू; जयंत पाटलांनी शिंदेंना खुली ऑफर

0
363

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद झाल्यानंतर आता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सूरू आहेत. अशातच आज दुसरीकडे सभागृहात माजी मंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

भाजपमध्ये तुमचा अपमान होत आहे. तुम्ही आमच्याकडे या. तुम्हाला इकडे मुख्यमंत्री बनायला कोणती अडचण नाही, अशी खुली ऑफर जयंत पाटलांनी यावेळी एकनाथ शिंदे यांना दिली.

हे ही वाचा : “मनसेत जोरदार इनकमिंग; वंचित बहुजन आघाडीच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं केला मनसेत प्रवेश”

दरम्यान, इकडे तुम्हाला मुख्यमंत्री बनायला काही अडचण येईल, असं मला अजिबात वाटत नाही. तसेच मुख्यमंत्री दिल्लीत गेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या छायाचित्रात त्यांना तिसऱ्या क्रमांकाच्या रांगेत उभे राहावे लागले. हा महाराष्ट्राचा अवमान आहे. आम्ही तो सहन करणार नाही. खरे तर त्या दिवशीच मुख्यमंत्र्यांनी तेथून बाहेर पडायला हवे होते, असा टोलाही जयंत पाटलांनी यावेळी लगावला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

कालपर्यंत लाव रे तो व्हिडिओ म्हणणारा माणूस, आज अचानक…; शिवसेनेचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

कालपर्यंत लाव रे तो व्हिडिओ म्हणणारा माणूस, आज अचानक…; शिवसेनेचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

महाविकास आघाडी अजूनही घट्ट, तर मग महापालिका निवडणूका एकत्र लढणार का?; उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here