सत्ता टिकवण्यासाठी तुम्ही सर्वच गुंडाळलं; राधाकृष्ण विखे पाटलांचं शिवसेनेवर टीकास्त्र

0
212

अहमदनगर : सत्ता टिकवण्यासाठी तुम्ही सर्वच गुंडाळलं, असं म्हणत भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ते टी.व्ही.9 मराठीशी बोलत होते.

सत्ता टिकवण्यासाठी तुम्ही सर्वच गुंडाळलं? महाराष्ट्राची जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. राज्यातील जनता याचा जाब तुम्हाला नक्की विचारणार, असं म्हणत विखे पाटलांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी बाबरी मस्जिद माझ्या शिवसैनिकांनी पाडली, एवढं समर्थन केलं होतं. मात्र, आज त्यांच्याच शिवसेनेने सर्वच भूमिकांमध्ये बदल केला आहे., असं म्हणत विखे पाटलांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“राज ठाकरे यांना सरकारला बोलण्याचा पूर्ण अधिकार, मात्र मुख्यमंत्रीही त्यांचे काम चोखपणे करत आहेत”

चेन्नई सुपर किंग्सने टाॅस जिंकला; प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

“ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याला कोरोनाची लागण”

मानलं पवार साहेब आपल्याला.. पवार साहेबांनी एका वाक्यात कान टोचले; निलेश राणेंचा शिवसेनेवर निशाणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here