मोठी बातमी! काँग्रेसला मोठा धक्का; अशोक चव्हाण करणार भाजपमध्ये प्रवेश?

0
175

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई | लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर असताना काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. अशोक चव्हाण यांनी विधानसभा आमदारकीचा राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. अशोक चव्हाण नॉटरिचेबल आहेत.

ही बातमी पण वाचा : माझ्या नादाला लागू नका, नाहीतर…; एकनाथ शिंदे यांचा मोठा इशारा

दरम्यान, भाजपच्या कार्यालयात काँग्रेस नेत्याच्या पक्ष प्रवेशाची तयारी सुरु आहे. त्यामुळे सध्याची स्थिती पाहता अशोक चव्हाण हेच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होत आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

निखिल वागळेंनी मर्यादित…; कायदा सुव्यवस्थेवरून अमृता फडणवीसांचा, वागळेंना सल्ला

रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट साईड कडून गोपाळकृष्ण शाळेस संगीत वाद्यांची मदत

बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार द्या; राज ठाकरे यांची केंद्र सरकारकडे मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here