आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे 2 जुलै रोजी 40 आमदारांना घेऊन शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्यासह 8 आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली यावरून राष्ट्रवादीचे नेते डॉ. अमोल कोल्हे यांनी ट्विट करत अप्रत्यक्ष टीका केली आहे.
मिठाचा खडा टाकणारे शकुनीमामा कोण? असा सवाल करत महाराष्ट्र त्यांना कदापि माफ करणार नाही, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.
ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी
दरम्यान, अमोल कोल्हे यांनी ट्विटमध्ये एक व्हिडिओ शेअर केला आहे.
https://twitter.com/kolhe_amol/status/1678602691378020352?t=kDMr5U0K6celNaO3ylMj5Q&s=19
महत्त्वाच्या घडामोडी –
भाजपावाल्यांनी शिवसेना चोरली, राष्ट्रवादी चोरली, आता उद्या आणखी…; उध्दव ठाकरेंची भाजपवर टीका
“…म्हणून राष्ट्रवादीचे ‘हे’ तीन मोठे नेते आगामी निवडणूक लढवणार नाहीत”
शरद पवारांचा सैतान म्हणून उल्लेख करणाऱ्या सदाभाऊ खोतांना, आता रूपाली चाकणकरांचा इशारा, म्हणाल्या…
