राजस्थानमध्ये मुख्यमंत्रिपद कोणाकडे जाणार?; ही दोन नावं चर्चेत

0
206

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

राजस्थानमध्ये काँग्रेससाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिलेली एकाकी झुंज अखेर अपयशी ठरली आहे.

भाजपच्या विजयामुळे दर पाच वर्षांनी सत्ताबदलाची परंपरा राजस्थानी मतदारांनी कायम राखली.

ही बातमी पण वाचा : तीन राज्यात भाजप महाविजयाकडे; काँग्रेसने मोठं राज्य गमावलं

दरम्यान, आता राजस्थानमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगली आहे. यामध्ये सर्वात आघाडीवर दिया कुमारी यांचं नाव आहे. तर भाजपचे बाबा बालकनाथ हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपद कोनाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

महत्त्वाच्या घडामोडी – 

भाजपसोबत जायला नको, ही आमची स्पष्ट भूमिका होती – शरद पवार

शरद पवार गट लोकसभेच्या ‘या’ जागा लढवणार! जयंत पाटील यांनी सांगितला आकडा

“लोकसभेच्या ‘या’ 4 जागा लढवणार!अजित पवारांची मोठी घोषणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here