सुषमा अंधारेवर टीका करताना, शिंदे गटातील ‘या’ आमदाराची जीभ घसरली,म्हणाले, तिनं काय काय लपडी…

0
288

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

छत्रपती संभाजीनगर : ठाकरे गटाच्या डॅशिंग नेत्या सुषमा अंधारे या सध्या ‘महाप्रबोधन यात्रे’च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात विविध मतदारसंघात जात आहे. महाप्रबोधन यात्रेतून त्या भाजपसह, शिंदे गटातील आमदारांवर जोरदार टीकास्र सोडत आहेत.

या दौऱ्यात सुषमा अंधारे या सातत्याने शिंदे गटातील आमदारांचा उल्लेख ‘माझे भाऊ’ असा उल्लेख करत टोलेबाजी करत आहेत. यावरून आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देत गलिच्छ भाषेत सुषमा अंधारेंवर टीका केली आहे.

हे ही वाचा : बारामतीसाठी भाजपचा गेम प्लॅन; तब्बल 52 शाखांचं उद्घाटन; थेट ‘पवार’ कुटुंबाला केलं चॅलेंज

सुषमा अंधारे सगळ्यांनाच माझा भाऊ म्हणतात, पण त्या बाईने काय-काय लफडी केली आहेत, तिलाच माहीत… असं खालच्या भाषेच टीका शब्दात संजय शिरसाट यांनी यावेळी केली. ते छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना मेळाव्यात बोलत होते.

महत्त्वाच्या घडामोडी –

52 नव्हे, 152 कुळं जरी खाली उतरवली तरी…; उद्धव ठाकरेंचा, बावनकुळेंना इशारा

सत्ता गेल्याचं दु:ख नाही, मात्र…; मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

 देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे एकत्र येणार? चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here