मुख्यमंत्री घराबाहेर कधी पडणार?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

0
166

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर कधी पडणार आहेत? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छापूर्तीसाठी ते मुख्यमंत्री झाले असतील तर इच्छापूर्तीसाठी एक आणि काम करण्यासाठी आणखी एक मुख्यमंत्री ठेवा, असा टोला भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

दरम्यान, टीव्ही 9 मराठीचे पुण्याचे प्रतिनिधी पांडुरंग रायकड यांचं कोरोनामुळे निधन झालं. त्यावर प्रतिक्रिया देत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

दहा बारा वर्षात जन्माला आलेले नेते आता आम्हाला अक्कल शिकवत आहेत- एकनाथ खडसे

पूरग्रस्त कुटुंबांना 10 हजार रूपयांची तातडीची मदत; व्यवस्थापन मंत्र्यांची मोठी घोषणा

किरीट सोमय्या यांनी फक्त भो भो न करता आरोप सिद्ध करावे- किशोरी पेडणेकर

पंढरपूरचे विठ्ठल-रूक्मिणी मंदीर भाविकांसाठी ‘या’ तारखेपर्यंत बंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here