मुंबई : दिल्लीला शरद पवारांच्या कर्तृत्वाची नेहमीच भीती वाटत आली. पवारांची हत्तीची चाल व वजिराचा रुबाब उत्तरेच्या ‘जी हुजुरी’ नेत्यांना अडचणीचा ठरला असता. त्यातून पवार बेभरवशाचे नेते असल्याची हाकाटी कायम सुरू ठेवली गेली., असं शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखात म्हटलं होतं. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हो तर, पवार कधी शिवसेनेला तंगड वर करायला सांगतील आणि कधी कुठे भूकंप येईल याची काय शाश्वती? असं ट्विट करत अतुल भातखळकरांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
हो तर, पवार कधी शिवसेनेला तंगड वर करायला सांगतील आणि कधी कुठे भूकंप येईल याची काय शाश्वती?
दिल्लीला पवारांच्या कर्तृत्वाची भीती वाटते: शिवसेना – https://t.co/wfwnyRQua9
via @mataonline: https://t.co/2vRlVYW2vH— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 12, 2020
महत्वाच्या घडामोडी-
आप्पा, तुम्ही अजूनही आमच्यात आहात; धनंजय मुंडेंनी जागवल्या आठवणी
“ठाकरे सरकार ही शरद पवारांची अलीकडच्या काळातील सगळ्यात मोठी बेरीज”
“टप्प्यात आला की आम्ही करेक्ट कार्यक्रम करतोच”; सांगलीत जयंत पाटलांच्या पोस्टरची जोरदार चर्चा